भारताला महासत्ता होण्यासाठी भारतात उद्योग-धंद्या मध्ये वाढ होणे आवश्यक आहे. भारतातील सर्वात जास्त लोकसख्या ग्रामीण भागात राहते भारत शेती प्रधान देश असूनही शेती पूरक व्यवसाय व ग्रामीण भागात व्यावसायिक तयार होतांना दिसत नाही व्यवसायाचे वृधीकरण होण्याकरिता देशातील प्रत्येक घटकातून व भागातून व्यावसायिक तयार होणे गरजेचे आहे. या करीता शासन स्तरावरुन अनेक योजना सुरु करण्यात आल्या प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येत आहे, परंतु या सर्व बाबींचा सद्यस्थितीत ताळमेळ ठेवणे अत्यंत जिकरीचे आहे
मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून, याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देण्याकरीता शासन कार्यरत असते महिलांना रोजगाराच्या उत्तम संधी करीता ग्रामीण भागातील गरज ओळखून व्यवसाय करणे आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
प्रकल्प संचालक
सरकारी कर्मचारी जलद, विनम्र आणि खूप मदत करणारे होते. त्यांनी मला योजनेसाठी मदत केली. मला काळजी होती की ते वेळेवर पूर्ण होणार नाही, परंतु ते वेळेत काम पूर्ण केले!
मी उपस्थित असलेली कार्यशाळा माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी खूप उपयुक्त होती, ज्यामुळे माझ्या संस्थेला दर्जेदार उत्पादन तयार करण्यात मदत झाली.
डेटा संकलन प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे, टीम लीडमुळे त्यांनी आम्हाला प्रक्रियेत मार्गदर्शन केले.